Loknete Hanmantrao Patil Charitable Trusts

Adarsh College, Vita Tal-Khanapur, Dist-Sangli.

आदर्श महाविदयालय , विटा, ता. खानापूर जि . सांगली .

Affiliated to Shivaji University, Kolhapur.

COVID-19 AWARENESS
सध्या संपूर्ण जगाला कोविड-१९ महामारी ने ग्रासले आहे. या जागतिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांमध्ये सर्वांनीच सहकार्य करणे व सहभाग घेणे गरजेचे आहे. आज विविध पातळ्यांवर कोविड -१९ जनजागृती अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, विटा संचलित आदर्श कॉलेज, विटा मधील ग्रंथालय विभागा मार्फत सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सर्वानी कोरोना वर (जन जागृती)digital पोस्टर तयार करून त्याचा सोबतच फोटो काडून सेंड करावा, जे पोस्टर तयार करतील त्यांचे पोस्टर स्टेटस आणि ग्रुप च्या माध्यमातून, तसेच सदर ते पोस्टर महाविद्यालयातील ग्रंथालय मध्ये कॉलेज सुरू झाल्यावर डिस्प्ले केले जाईल वरील सर्व गोष्टी ह्या घरीच उपलब्ध असणाऱ्या वस्तू मधून कराव्यात घरच्या बाहेर पडू नका. सर्वानी 7499066941 या नंबर वर सेंड करावी सदर पोस्टर मधून 4 नंबर काढले जातील विजेत्या ना प्रशिस्तीपत्र कॉलेज सुरु झाल्यावर दिले जाईल. stay home stay safe. ग्रंथपाल ,आदार्श कॉलेज, विटा प्राचार्य, आदर्श कॉलेज,विटा Quiz

Five Year Action Plan

SWOC Anaylsis

Self Study Report

View

Best Practices

View

Institutional Distinctiveness

View